Pritam Sonone

About Me
Work Experience
This are the my work areas, In which I can help others to grow.
YouTube was started as a hobby and become profession. Experties in YouTube Video Making, Thumbnail Ideas and YouTube SEO.
Worked on various types of website. Including News Portals, Micro Niche Blogs, Educational Institutional Websites etc.
Started accepting freelance Web Development Projects. Delivered 15+ Projects Successfully
Running 5+ Successful Blogs with Micro Niche and Broad Niche Category.
My Portfolio
…







What My Clients Says
Action Speaks Louder Than Words

प्रीतम यांच्याशी तशी माझी ओळख युट्युबवर म्हणून झाली पण त्यांची वयक्तिक वेबसाईट बघून मला वाटलं की माझी सुद्धा वेबसाईट असावी, कारण मी अनेक वेबसाईट बघितल्या होत्या पन एका युजरला म्हणजे जे आपल्या वेबसाईटवर येऊन कंटेंट वाचतात त्यांना नेमका आपल्या वेबसाईटवर काय अनुभूती यावी हे मला प्रीतम यांच्या वेबसाईटवर भेट दिल्यावर समजलं आणि मी वेबसाईटवर बनवण्याचा निर्णय घेतला.
वेबसाईटवर मोबाईलवर, कॉम्प्युटरवर किंवा इतर डिव्हाईस वर सुरळीत चालावी, ती दिसायला आकर्षण असावी आणि लोड लवकर व्हावी उभा सगळ्या बाबी प्रीतम यांनी सुरळीत हाताळल्या.
आवश्यक ते बदल आणि फोन केला लगेच उत्तर हा त्यांच्या सर्व्हिसचा महत्वाचा भाग. 24x7 सपोर्ट हे फक्त त्यांनी लोकांसारखं ठेवलं नाही, खरंच 24 तास सर्विससाठी उपलब्ध असतात. सर्व्हिस चार्जेस सर्वसामान्यांना परवडेल असेच आहेत.
कसलेही छुपे चार्जेस नाहीत, जे काय आहे ते स्पष्ट सांगतात आणि उगाच एखाद्या गोष्टीची किंमत वाढवून सांगत नाही जरी तुम्हाला त्या क्षेत्रातील ज्ञान नसेल तरी सर्व गोष्टी खऱ्याखऱ्या तुनहाला सांगतात. विशेष म्हणजे तुमचे सर्व प्रॉब्लेम आणि सुधारणा ऐकून घेतात आणि खूप फास्ट ते काम करून देतात. एकंदरीत सर्व्हिस एकदम झक्कास आहे, 100% डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी....

प्रितम सर तुमचे पहिले मनापासून अभिनंदन करतो..मी तुम्ही मला अतिशय कमी दरात वेबसाईट बनवून दिली व monetize पण करून दिली तुमच्या मुळे आज मी कुठे कामाला जाण्याची आवश्यकता नाही...तुमच्या मुळे मी आतापर्यंत लाखो रुपये Earning केली आहे..मानावे तुमचे आभार तेवढे कमीच आहे......आणि आम्हाला काही अडचण आली तर वारंवार आमची मदत करतात . खरच तुमचे मनापासून खूप आभार करतो..सर... सर तुमचे खरचं all over Service प्रितम सर खरचं. खुप छान आहे..🙏Special Thanks Sir 🙏😊😊😊
Stay In Touch
Contact me for any query including help, invite as a speaker, business work etc.