About Me

Pritam has been featured on...
Pritam Sonone

Who Am I?

I am Pritam Sonone, Founder of Amhi Kastkar and Digital Pritam. I am Agriculture graduate by education and Passionate Blogger, YouTuber with 379k+  Subscribers, Video Creator and Web Designer by profession.

As I have an YouTube channel with 379k+ Subscribers and 4 years of experience in YouTube industry, I know the key factors to how grow channel in months. So If you want any type of paid consultation from myself, you can contact me via email.

Don't take rest after your first victory because if you fail in second, more lips are waiting to say that your first victory was just luck.

Dr.APJ Abdul Kalam

Spreading Experience

I am available to speak at events related to blogging, YouTube, digital marketing, and online earning. Please let me know if you have any upcoming events where I could share my expertise on these topics. and Add Value to your event.

What My Clients Says

A next review can be yours. contact us now!

Pritam यांच्याकडून website बनवुन घेतली त्यांचें सहकार्य व मार्गदर्शन खुप मिळाले आणि कुठेही फसवणुक व छुपे पैसे घेणे असा कुठलाही प्रकार कधी झाला नाही website चे तांत्रिक अडचणी बाबत नेहमी तत्पर सेवा मिळाली.

Amol Bhat, Matrutirtha Live
Vijaya Waman

Pritam यांच्याकडून Website बनवून घेतली . त्यासोबतच त्यांनीं अतिशय कमी दरात वेबसाईट बनवून दिली.. त्यासोबतच Website Monetize सुद्धा करून दिली.. Website संधर्भात काहीही अडचण वाटली तरी लगेच Solution दिलं जाते..All Over Service Pritam यांची खूप छान आहे…🙏😊

Vijaya Waman, Journalist
Anand Magare

प्रितम सर तुमचे पहिले मनापासून अभिनंदन करतो..मी तुम्ही मला अतिशय कमी दरात वेबसाईट बनवून दिली व monetize पण करून दिली तुमच्या मुळे आज मी कुठे कामाला जाण्याची आवश्यकता नाही…तुमच्या मुळे मी आतापर्यंत लाखो रुपये Earning केली आहे..मानावे तुमचे आभार तेवढे कमीच आहे……आणि आम्हाला काही अडचण आली तर वारंवार आमची मदत करतात . खरच तुमचे मनापासून खूप आभार करतो..सर… सर तुमचे खरचं all over Service प्रितम सर खरचं. खुप छान आहे..🙏Special Thanks Sir 🙏😊😊😊

Aanand Magare

प्रीतम यांच्याशी तशी माझी ओळख युट्युबवर म्हणून झाली पण त्यांची वयक्तिक वेबसाईट बघून मला वाटलं की माझी सुद्धा वेबसाईट असावी, कारण मी अनेक वेबसाईट बघितल्या होत्या पन एका युजरला म्हणजे जे आपल्या वेबसाईटवर येऊन कंटेंट वाचतात त्यांना नेमका आपल्या वेबसाईटवर काय अनुभूती यावी हे मला प्रीतम यांच्या वेबसाईटवर भेट दिल्यावर समजलं आणि मी वेबसाईटवर बनवण्याचा निर्णय घेतला.

वेबसाईटवर मोबाईलवर, कॉम्प्युटरवर किंवा इतर डिव्हाईस वर सुरळीत चालावी, ती दिसायला आकर्षण असावी आणि लोड लवकर व्हावी उभा सगळ्या बाबी प्रीतम यांनी सुरळीत हाताळल्या.

आवश्यक ते बदल आणि फोन केला लगेच उत्तर हा त्यांच्या सर्व्हिसचा महत्वाचा भाग. 24×7 सपोर्ट हे फक्त त्यांनी लोकांसारखं ठेवलं नाही, खरंच 24 तास सर्विससाठी उपलब्ध असतात. सर्व्हिस चार्जेस सर्वसामान्यांना परवडेल असेच आहेत.

कसलेही छुपे चार्जेस नाहीत, जे काय आहे ते स्पष्ट सांगतात आणि उगाच एखाद्या गोष्टीची किंमत वाढवून सांगत नाही जरी तुम्हाला त्या क्षेत्रातील ज्ञान नसेल तरी सर्व गोष्टी खऱ्याखऱ्या तुनहाला सांगतात. विशेष म्हणजे तुमचे सर्व प्रॉब्लेम आणि सुधारणा ऐकून घेतात आणि खूप फास्ट ते काम करून देतात. एकंदरीत सर्व्हिस एकदम झक्कास आहे, 100% डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी….

Parmeshwar Mehetre, Marathi Mandali

Stay In Touch

Don’t Worry! We never spam.